Thursday, 12 October 2017

Short Film : Password Mystery | पासवर्ड मिस्ट्री ( सांकेतिक शब्द एक रहस्य )

पासवर्ड मिस्ट्री

सीन - 1

शॉट -  1- (समीर आजू बाजूला इकडे तिकडे पहात एका क्लास जवळ येऊन

थांबतो.)

शॉट - 2 - मुले क्लासच्या बाहेर खेळत असतात.

शॉट 3 - मुलांच्या दृष्टीने समीर मुलांकडे पहाताना

शॉट 4 - समीरच्या दृष्टीने मुलांकडे पाहताना

शॉट 5 - मुले खेळताना एक एक मुलागा निघून जातो.

शॉट 6 - अजिंक्यचे क्लोज शॉटस् व मुले जातानाचे शॉटस्

शॉट 7 - सर्व मुले गेल्यावर समीर अजिंक्य जवळ जातो



शॉट 8 - समीर - अरे अजिंक्य, तुझ्या वडिलांचा अ‍ॅक्सिडंट झाला आहे, तुझ्या आईने

मला तुला आणायला पाठवले आहे.

शॉट 9 - अजिंक्यचे त्याची बॅग घेऊन निघण्यास तयार होतो आणि विचारतो

अजिंक्य - पण काका, आईने पासवर्ड काय सांगितला.



शॉट 10 - (अजिंक्यचे शब्द ऐकून समित तडक पळून जातो.. जातानाचे शॉट)

शॉट 11 - अजिंक्यच्या हसलेल्या चेहर्यावर कॅमेरा स्थिरावतो.....

समाप्त

अजिंक्य इनोव्हेशन्स् प्रस्तुत



‘सांकेतिक शब्द’ एक रहस्य

दिग्दर्शन व संकल्पना : रामकृष्ण सुर्यवंशी

संकलन : सचिन पिसाळ

पार्श्व संगीत : राया

ओम साई रेकॉर्डींग स्टुडीओ

(एफ. सी. रोड, पुणे)



आणि अजिंक्य इनोव्हेशनस् टीम



* कलाकार *

अमजद शेख

अजिंक्य पिसाळ

निखिल शुक्ला

वैष्णवी शुक्ला

सिद्धार्थ मिलिंद देशमुख

देवत्री कमल सरकार

निलय समिर जुनवणे

प्रणय समिर जुनवणे



* विशेष आभार *

सौ. मेधा सुनिल देशपांडे

* आभार *

अर्चना पिसाळ

रेणुका जुनवणे

जयदीप उमाकांत देशमुख

आर्यन पिसाळ



* चित्रीकरण स्थळ *

निर्मल बाग सोसायटी, पुणे

निर्मीती : अजिंक्य इनोव्हेशन्स्