Thursday, 12 October 2017

Short Film : Password Mystery | पासवर्ड मिस्ट्री ( सांकेतिक शब्द एक रहस्य )

पासवर्ड मिस्ट्री

सीन - 1

शॉट -  1- (समीर आजू बाजूला इकडे तिकडे पहात एका क्लास जवळ येऊन

थांबतो.)

शॉट - 2 - मुले क्लासच्या बाहेर खेळत असतात.

शॉट 3 - मुलांच्या दृष्टीने समीर मुलांकडे पहाताना

शॉट 4 - समीरच्या दृष्टीने मुलांकडे पाहताना

शॉट 5 - मुले खेळताना एक एक मुलागा निघून जातो.

शॉट 6 - अजिंक्यचे क्लोज शॉटस् व मुले जातानाचे शॉटस्

शॉट 7 - सर्व मुले गेल्यावर समीर अजिंक्य जवळ जातो



शॉट 8 - समीर - अरे अजिंक्य, तुझ्या वडिलांचा अ‍ॅक्सिडंट झाला आहे, तुझ्या आईने

मला तुला आणायला पाठवले आहे.

शॉट 9 - अजिंक्यचे त्याची बॅग घेऊन निघण्यास तयार होतो आणि विचारतो

अजिंक्य - पण काका, आईने पासवर्ड काय सांगितला.



शॉट 10 - (अजिंक्यचे शब्द ऐकून समित तडक पळून जातो.. जातानाचे शॉट)

शॉट 11 - अजिंक्यच्या हसलेल्या चेहर्यावर कॅमेरा स्थिरावतो.....

समाप्त

अजिंक्य इनोव्हेशन्स् प्रस्तुत



‘सांकेतिक शब्द’ एक रहस्य

दिग्दर्शन व संकल्पना : रामकृष्ण सुर्यवंशी

संकलन : सचिन पिसाळ

पार्श्व संगीत : राया

ओम साई रेकॉर्डींग स्टुडीओ

(एफ. सी. रोड, पुणे)



आणि अजिंक्य इनोव्हेशनस् टीम



* कलाकार *

अमजद शेख

अजिंक्य पिसाळ

निखिल शुक्ला

वैष्णवी शुक्ला

सिद्धार्थ मिलिंद देशमुख

देवत्री कमल सरकार

निलय समिर जुनवणे

प्रणय समिर जुनवणे



* विशेष आभार *

सौ. मेधा सुनिल देशपांडे

* आभार *

अर्चना पिसाळ

रेणुका जुनवणे

जयदीप उमाकांत देशमुख

आर्यन पिसाळ



* चित्रीकरण स्थळ *

निर्मल बाग सोसायटी, पुणे

निर्मीती : अजिंक्य इनोव्हेशन्स्



Monday, 14 August 2017

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोशिएशन चे अध्यक्ष श्री रणजित बाबर ( Ranjit Babar )यांच्या हस्ते जुनियर महाराष्ट श्री पुरस्कार वितरण

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोशिएशन चे अध्यक्ष श्री रणजित बाबर यांच्या हस्ते जुनियर महाराष्ट श्री पुरस्कार वितरण
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोशिएशन चे अध्यक्ष श्री रणजित बाबर यांच्या हस्ते जुनियर महाराष्ट्र श्री पुरस्कार देऊन , विजेता तेजस बटवाल यांना सन्मानित केले, त्याच बरोबर असोसिएशन चे अन्य अधिकारी ही उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये २५००० रुपये रोख व ट्रॉफी, गोल्ड मेडल व सन्मानपत्र याचा समावेश आहे . रविवार दिनांक २३ ऑक्टोबर, श्री रणजित बाबर यांच्या अध्यक्षते खाली  महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोशिएशन द्वारा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय स्पधे चे आयोजन राष्ट्रसेवा दल पर्वती पायथा, qसहगड रोड येथे आयोजन केले होते. जूनियर महाराष्ट्र श्री २०१६, मास्टर्स महाराष्ट्र श्री २०१६ तसेच दिव्यांग महाराष्ट्र श्री या तीन पुरस्कारा साठी ही स्पर्धा होती, राज्यांमधून २१० प्रतियोगींनी भाग घेतला होता.

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोशिएशन Ranjit Babar
Ranjit Babar and 

maharashtra body builder association, ranjit babar pune
Ranjit Babar and


president ranjit babar, #Ranjit Babar
Ranjit Babar
ranjit babar #Ranjit Babar
Ranjit Babar

अध्यक्ष श्री रणजित बाबर#RANJIT BABAR
Ranjit Babar



महाराष्ट्र युवा परिषद चे अध्यक्ष याचबरोबर कनक डेवलपर्स चे फाउंडर श्री रणजित बाबर ( RanRanjit Babar ) यांच्या बरोबर दैनिक आज का आंनद संवाददाता श्रद्धा जैन यांची बातचीत

महाराष्ट्र युवा परिषद चे अध्यक्ष याचबरोबर कनक डेवलपर्स चे फाउंडर श्री रणजित बाबर यांच्या बरोबर दैनिक आज का आंनद संवाददाता श्रद्धा जैन यांची बातचीत :
श्री रणजित बाबर Ranjit Babar
Ranjit Babar
महाराष्ट्र युवा परिषद चे अध्यक्ष #Ranjit Babar

Shivajirao Girdhar Patil & Ranjit Babar
Shivajirao Girdhar Patil & Ranjit Babar
shree ranjit babar, #Ranjit Babar
Ranjit Babar

RanjitBabar, # Ranjit Babar
Ranjit Babar
रणजित बाबर
Ranjit Babar

रणजित बाबर
Ranjit Babar

Ranjit Babar
Ranjit Babar
ranjit babar
Ranjit Babar

महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रणजीत बाबर यांना मराठा समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रणजीत बाबर यांना मराठा समाजभूषण पुरस्कार
मराठा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मराठा समाजभूषण २०१६ हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जेष्ठ कृषितज्ञ बुधाजीराव मुळीक आणि राजर्षी शाहू सहकारी बँक संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रणजित बाबर यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमास इतर मान्यवर ही उपस्थित होते.


ranjeet barar

ranjitbabar


महाराष्ट्र बॉडी बिल्डर्सच्या अध्यक्षपदी श्री रणजित बाबर

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्सच्या अध्यक्षपदी श्री रणजित बाबर :
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मैत्रेय सभागृह येथील सर्वसाधारण सभेच्या वेळी झालेल्या निवडणुकीत श्री रणजित बाबर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. २०१६ ते २०२० अशा चार वर्षाच्या कार्यकाळा करीता श्री रणजित बाबर अध्यक्षपदी राहतील.
website : www.ranjitbabar.com

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्सच्या अध्यक्षपदी श्री रणजित बाबर :



खुल्या वर्गातील पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवा : महाराष्ट्र युवा परिषदेची मागणी

खुल्या वर्गातील पोलीस शिपाई आणि अधिकारी भरतीसाठी वयोमर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र युवा परिषदेचे अध्यक्ष श्री रणजित बाबर यांनी केली.