महाराष्ट्र बॉडी बिल्डर्सच्या अध्यक्षपदी श्री रणजित बाबर :
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मैत्रेय सभागृह येथील सर्वसाधारण सभेच्या वेळी झालेल्या निवडणुकीत श्री रणजित बाबर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. २०१६ ते २०२० अशा चार वर्षाच्या कार्यकाळा करीता श्री रणजित बाबर अध्यक्षपदी राहतील.
website : www.ranjitbabar.com

No comments:
Post a Comment