महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोशिएशन चे अध्यक्ष श्री रणजित बाबर यांच्या हस्ते जुनियर महाराष्ट श्री पुरस्कार वितरण
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोशिएशन चे अध्यक्ष श्री रणजित बाबर यांच्या हस्ते जुनियर महाराष्ट्र श्री पुरस्कार देऊन , विजेता तेजस बटवाल यांना सन्मानित केले, त्याच बरोबर असोसिएशन चे अन्य अधिकारी ही उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये २५००० रुपये रोख व ट्रॉफी, गोल्ड मेडल व सन्मानपत्र याचा समावेश आहे . रविवार दिनांक २३ ऑक्टोबर, श्री रणजित बाबर यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोशिएशन द्वारा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय स्पधे चे आयोजन राष्ट्रसेवा दल पर्वती पायथा, qसहगड रोड येथे आयोजन केले होते. जूनियर महाराष्ट्र श्री २०१६, मास्टर्स महाराष्ट्र श्री २०१६ तसेच दिव्यांग महाराष्ट्र श्री या तीन पुरस्कारा साठी ही स्पर्धा होती, राज्यांमधून २१० प्रतियोगींनी भाग घेतला होता.
 |
| Ranjit Babar and |
 |
| Ranjit Babar and |
 |
| Ranjit Babar |
 |
| Ranjit Babar |
 |
| Ranjit Babar |
No comments:
Post a Comment