महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रणजीत बाबर यांना मराठा समाजभूषण पुरस्कार
मराठा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मराठा समाजभूषण २०१६ हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जेष्ठ कृषितज्ञ बुधाजीराव मुळीक आणि राजर्षी शाहू सहकारी बँक संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रणजित बाबर यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमास इतर मान्यवर ही उपस्थित होते.

No comments:
Post a Comment